जीवनविद्या मिशन आयोजित
गुरुपौर्णिमा महोत्सव २०१८

।। कृतज्ञतेने भरल्या हृदया,
शिश झुकवुनी ठेवितो पाया
अगणित वंदन तुज सद्गुरुराया ।।

गुरू-सदगुरूंनी दाखवलेल्या सन्मार्गाने शिष्य सदगुरूंच्या सदैव ऋणातच असतो. अशा ह्या गुरू-शिष्य ऋणानुबंधाला खास ओढ असते ती गुरूपौर्णिमेची.
म्हणूनच, समस्त नामधारकांच्या मांदियाळीत
दिनांक २२ ते २७ जुलै दरम्यान जीवनविद्या ज्ञानपीठात संपन्न होत आहे ‘कृतज्ञता सोहळा’.

ह्या सोहळ्यातील प्रत्येक दिवशी
उपासनायज्ञ, सद्गुरुपूजन, स्तवन, मानसपूजा, सद्गुरुंच्या सत्-शिष्यांचे प्रबोधन असे सद्गुरूभाव जपणारे अनेकविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर आदरणीय श्री. प्रल्हाद दादांच्या प्रबोधनाच्या प्रसादाने दिवसाची सांगता होणार आहे.

|| वामन पै गुरुराज, नमन तुज वामन पै गुरुराज ||

श्री सदगूरूंबद्दल कृतज्ञतेचं स्मरण आणखी दृढ करूया,
चला ज्ञानपीठात श्री सदगुरूं माईंचं ”दर्शन” घेऊया.

|| पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा ||

स्थळ: जीवनविद्या ज्ञानपीठ, वैजनाथ, टाटा पॉवर मार्ग, कर्जत-मुरबाड रोड समोर, कर्जत- ४१०२०१.

Watch Short Videos